राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील पीके पुरात नष्ट झाले त्या पुरग्रस्त भागची पाहणी करण्यास आलेले कोंडया महाराज देवस्थान कमेटिचे अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य अमर बोड्लावार आले असता तोहोगाव येथील साहिल वाघाड़े या मृत पावलेल्या व पुरामुळे उपचार न झालेल्या साहीलच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यास त्यांच्या घरी जावून सांत्वन केले व दहा हजार रुपये चा पॉकेट भेट दिला व शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
यावेळी श्री किशोरजी कासनगोट्टूवार, बालू गरपल्लीवार, अभिनव उत्तरवार, अतूल बूक्कावार, योगेश खामनकर, संदिप बूक्कावार, हंसराज पेद्दीवार, निलकंठ मत्ते, संदिप मोरे व तोहगाव चे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…