17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन.

सौ. हानिशा दुधे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 2 ऑगस्ट:-
सेना भर्ती कार्यालय, नागपूरमार्फत राज्य राखीव पोलीस दल, गट 4, नागपूर येथे दि. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या भरती मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्जासह, नोंदणीसाठी लॉगइन कालावधी 3 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल.

यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे वेबसाइटवरून 10 ऑगस्ट 2022 पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील. भरती मेळाव्याचा संक्षिप्त तपशील भारतीय सैन्याच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तरी, जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या आगामी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक कर्नल हिम्मत सिंह ढिल्लो यांनी केले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

4 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

4 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

5 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

5 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

5 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

6 hours ago