राजेद्र झाडे, चंद्रपुर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी - दि 30 जुलै रोजी सकाळी पं स तोहोगाव, मौजा.वामनपल्ली येथे दत्तमंदिर पुलाजवळ 7:30 ते 8:00 च्या दरम्यान पारडी येथील रहिवासी सचिन भाऊजी मडावी या शेतकर्यावर रानडुक्करांने हल्ला केले हल्ल्यात सदर शेतकरी जखमी झाल्याची बातमी भाजपा पदाधिकाऱ्यांना कळताच मदतीसाठी पोहचले व त्यांना आर्थिक मदत केले व शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले.
यावेळी श्री अमर बोडलावार माजी जि.प.सदस्य चंद्रपूर यांच्याकडून सौ वंदना मडावी हिला सचिन मडावीच्या उपचारार्थ अर्थसहाय्य करतांना वनपाल अधिकारी श्री संजय झाडे,श्री विजय शेरकूरवार, श्री हनूमंतू मडावी,श्री वासू नगारे,श्री प्रमोद चौधरी, श्री उदय मडावी,व गावकरी उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…