हिंगणघाटकराना लवकरच स्वस्तात मिळणार ‘म्हाडा’ ची घरे, आजच आपल घर बुक करा.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडा) घरांसाठी इच्छुक असलेल्यांसाठी मोठी खूशखबर आहे. 6,12,000 रुपयात होणार गृहस्वप्न साकार.

✒️मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडा) आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांसाठी इच्छुक असलेल्यां हिंगणघाटकरासाठी मोठी खूशखबर आहे. ज्यांना घर नाही त्या सर्व नागरिकाचे घराचे स्वप्न आता म्हाडाचा परवडणाऱ्या घरांच्या माध्यमातून त्यांचे गृहस्वप्न पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडा) आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हिंगणघाट येथील म्हाडा कॉलनी सरकारी उपजिल्हा रुग्णालया समोर शेकडो घराची उभारणी केली आहे. ते आता ही नागरिकांना राहण्यासाठी अगदी स्वस्त्यात देण्यात येणार आहे.

पीएमएवाय हिंगणघाट शहरातील नागरिकांना आपल्या हक्काची घर मिळणार आहे ते पण अगदी अल्प किंमतीत. 10,62, 000 घर ते पण 8,12,000 हजार रुपयात अतिरिक्त अनुदान रुपये 2 लाख माथाडी कामगार यांना पीएमएवाय आणि बीओसीडब्लु दोन्ही अनुदान मिळाल्या नंतर प्रभावी किंमत 6,12,000 रुपये असणार आहे.

तरी आजच आपल्या स्वप्नातील घरासाठी नोंदणी करून आपल हक्काचं घर बुक करा. आजच आपले नाव 7721800072 या व्हॉट्सॲप नंबर वर पाठवून संपर्क करू शकता. हिंगणघाटकरांचे गृहस्वप्न आता होणार पूर्ण.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

25 mins ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

2 hours ago