मल्लेरा येथील वजन गट कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मूलचेरा:- तालुक्यातील मल्लेरा येथे चक दे इंडिया कबड्डी क्लब कडून आयोजित वजन गट कबड्डी सामन्याचे आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या कबड्डी सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून अरुणभाऊ कडते सरपंच ग्रा.प.मल्लेरा,रामेश्वर तोरे ग्रा.प.सदस्य मल्लेरा, रेखणकर गर्तुलवार सदस्य ग्रा.प.मल्लेरा, देवाजो ओडेंगवार पो.पा.मल्लेरा, विश्वनाथ येरेवार वन समिती अध्यक्ष मल्लेरा, दिक्षाताई नैताम ग्रा.प.मल्लेरा विनायक राजुलवार, ग्रा.प.मल्लेरा, तिरुपती पिलीवार तंटामुक्ती मल्लेरा, वसंत ईष्टाम ग्रा.कोष समिती अध्यक्ष मल्लेरा , कोंडवार सर मुख्याधपाक मल्लेरा, गिरडकर सर शिक्षक मल्लेरा, वनकर सर शिक्षक मल्लेरा, चेंदु मरापे, शामराव कूसनाके , विनायक कोंचेलवार, बाबुराव चौधरी, सुरेश कोंचेलवार, केजिकराव आरके, सोनू तुंकलवार, श्रीनिवास मरापे, विरेंद्र तुंकलवार, नितेश कूसनाके, सागर तुंकलवार, प्रमोद मरापे, पवन इष्टाम, अरविंद पेंदाम, श्रीकृष्ण तुंकलवार, चेतन कोंचेलवार, सुरज मरापे, दिनेश मरापे, चिरंजीव मरापे, संदीप कूसनाके, रिंकू कूसनाके, विकास ओडेंगवार, गणेश तुंकलवार, भोजराव आरके, संकेत आरके, माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कबड्डी सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमात माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी कबड्डी या खेळाविषयी उपस्थित खेडाळूना मोलाचे मार्गदर्शन केले. या कबड्डी सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि तृतीय पुरस्कार मल्लेरा ग्राम पंचायत कडून ठेवण्यात आले. या सामन्यासाठी येथील मान्यवरांकडून अनेक आकर्षक बक्षीस ही ठेवण्यात आले.या सामन्यात तालुक्यातील अनेक संघांनी सहभाग घेतले. वजन गट कबड्डी सामन्याचे उदघाटन सोहळा खेळीमय वातावरणात पार पडला.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

60 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

2 hours ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

6 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

8 hours ago