ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वडगाव:- जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या परिसरातील पत्रकारांचा सन्मान, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस उपस्थित पत्रकारांमध्ये दिलीप जैन, किशोर लोहार, उत्तम मनगटे सर, चंद्रकांत मोहर, रविशंकर पांडे, राजीव ठाकूर, हेमशंकर तिवारी, भिकन पाटील, महाराष्ट्र संदेश न्युजचे पाचोरा तालुका प्रतिनिधी ईसा तडवी, आप्पा वाघ, गजानन लादे, संदीप सराफ, संतोष गोपाळ, ज्ञानेश्वरी युवरे, विनोद पाटील इत्यादी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प. सदस्य मधुकर काटे हे होते. उपस्थित ग्रामस्थ, प्रकाश पाटील, पोलीस पाटील, सुनील पाटील, सरपंच मच्छिंद्र तडवी, गजानन पाटील, अतुल पाटील, देविदास पाटील, ज्ञानेश्वर कदम, गोपाल पाटील, दीपक गवळी, उमेश काटे, नितीन कोलते, सागर वाडेकर, बंटी काटे व शाळेतील शिक्षक वृंद मुख्याध्यापक परदेशी सर, राठोड सर, सूर्यवंशी सर, अमरसिंग सर, इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन बी ठोंबरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी मानले. शिष्यवृत्ती परीक्षेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी गुणवंत यादीत आल्याबद्दल मोशिम अल्लाउद्दीन तडवी याचा यावेळी सत्कार करण्यात आला.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…