जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील नागेपली येते मुस्लिम समाजाच्या कब्रस्थान असुन सदर कब्रस्थानाला संरक्षण भिंतीच्या आवश्यकता होती. मुस्लिम समाज बांधवानी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिले असून येत्या काही दिवसांत संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण होईल.
आज जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सदर संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजनाला गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुनीता कुसणाके माजी जी.प.सदस्य, लक्ष्मण कोडापे, सरपंच रमेश शांगोंडावार उप सरपंच, आशिष पाटिल सदस्य, ममता मडावी सदस्य फेलिक्स गीध सदस्य, मल्लारेडी येमनुरवार सदस्य, संतोष अग्रवाल, किशोर दुर्गे, लोमेश वाळके सचिव, मकसुद पठाण सदर मस्जिद, जमीर शेख, शाकीर शेख,इस्तारू पठाण,शेरखान पठाण, अली मिस्त्री, अनवाज भाई, मेहबूब पठाण, समशेर पठाण, हसन शेख, जुळेख शेख, अमजद भाई आदी गावकरी उपस्थित होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…