✒️ नितीन शिंदे,मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- प्रतीक्षा नगर परिसरात राहणारे हरीश उरणकर हे वरळी पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हवालदार आहेत. यांना सायंकाळी सहाच्या सुमारास ते राहत असलेल्या प्रतीक्षा नगर परिसरात राहणाऱ्या काही नित्यानंद यादव उर्फ नीतू व ईतर काही गुंडांनी त्यांना अडवून, त्यांच्यासोबत वाद घातला आणि यानंतर त्यांना बॅटने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
काही वर्षांपूर्वी यादव आणि उरणकर यांच्यामध्ये काही कारणाने वाद झाला होता. मात्र तो वाद पुन्हा यादव यांनी आपल्या काही साथीदारांमार्फत बाहेर काढत उरणकर यांना आज मारहाण केली. हरीश उरणकर हे वरळी पोलीस ठाण्यातून आपल्या घराकडे येत होते त्यावेळी सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेत हरीश उरणकर यांना हाताला आणि पाठीवर जखम झाल्या आहेत. या घटनेनंतर कुटुंबीय व स्थानिक येऊन वाद सोडवला, यानंतर लगेचच उरणकर यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात नेले होते. उपचारानंतर पोलिस हवालदार उरणकर आणि कुटुंबीय वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात गुंडाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी गेले आहेत.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…