मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभिड:- दि. 7 जानेवारी 2023 रोज शनिवार ला नागभिड जिल्हा चंद्रपूर येथे ख़ास नवीन वर्षा निमित्याने आदर्श विद्या नाट्य कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन अंकी नाट्य पुष्प संगीत “करंडा कुंकवाचा” नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नामदेव किरसान उद्घानप्रसंगी आपले विचार मांडले केंद्रातील मोदी सरकारने दररोजच्या जेवणातील वस्तूंवर ही जीएसटी च्या स्वरूपात कर लावल्याने त्या महागल्या आहेत त्यामुळे महागाईत आणखी भर पडलेली आहे डॉ. नामदेव किरसान असे ते म्हणाले.
नागभिड येथे ख़ास नवीन वर्षा निमित्याने आदर्श विद्या नाट्य कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन अंकी नाट्य पुष्प संगीत “करंडा कुंकवाचा” नाट्यप्रयोगाच्या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, डॉ. सतीशभाऊ वारजुकर, माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता, जिल्हा परिषद चंद्रपुर या वेळी माजी अध्यक्ष कांग्रेस कमिटी नागभीड प्रफुलभाऊ खापर्डे, प्रा. डॉ. राजनजी जयस्वाल, डॉ. दिलीप खोरगडे, राहुल कंकाळ, नायब तहसीलदार संदीप भांगरे, रवींद्रजी समर्थ, रजनीकांत मोटघरे, देवींदसास चिलबुले, जहांगीर भाई कुरेशी, जनघरे सर, देशमुख सर, गेडाम सर, चौधरी साहेब, श्रीराम घ्यार, चुटे सर, अतुलजी वराडे या मान्यवरासह मोठ्या संख्येने नागरिक आणि प्रेक्षक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…