मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील ग्रामपंचायत गुरुपल्ली अंतर्गत पूनागुडा येते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नाली बांधकाम 5 लाख रुपये, सी सी रोळ 5 लाख रुपये, जवेली येथे जिल्हा परिषद शाळेची नवीन बिल्डिंग 13,72000 रुपये, जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती 5 लाख रुपये, नवीन नाली बांधकाम 5 लाख रुपये, डुंमे येते नाली बांधकाम 5 लाख रुपये इतक्या लाख रुपयांचे भूमिपूजन संपन्न झाले.
ग्राम पंचायत गुरुपल्ली अंतर्गत या गावात जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवुन त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे येत्या काही दिवसांत नाली 5 लाख रुपये, सी सी रोळ 5 लाख रु, जवेली येथे जि.प.शाळेची नवीन बिल्डिंग बांधकाम 13,72000 रु, जि.प.शाळेची दुरुस्ती 5 लाख, नवीन नाली बांधकाम 5 लाख रु., डुंमे येते नाली बांधकाम 5 लाख रु. हे बांधकाम पूर्ण होईल. आज जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सदर बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला.
या भूमिपूजनाला कैलाश उसेंडी सरपंच ग्रा.प गुरुपल्ली, उपसरपंच बाळू आत्राम, सत्तू गावळे सदस्य, संगीत पुंगाटी सदस्य, प्रज्वल नागुलावार आविस एटापल्ली सचिव, रमेश वैरागळे सदस्य ग्रा.प.गेदा तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, अजय गावळे पोलीस पाटील, अनिल करमरकर, देवतळे काका, हेमंत मलिक, संतोष इसंकर, राहुल बिरमवार, जुनेद शेख, मासू उसेंडी गाव पाटील, बिरसु कादो, कार्तिक तलांडे, जयराम इस्टाम, शामराव उसेंडी, गोपिका वेलादी, पपिता मेश्राम, अनिता आत्राम, गावातील नागरिक उपस्तीत होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…