अहेरी तालुक्यातील दामरंचा ग्रामपंचायत येथील वर्ग खोलीचे लोकार्पण

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील दामरंचा ग्रामपंचायत येथील वर्ग खोली नसल्याने बालकांना शिक्षण…

7 months ago