आमदार किशोर जोरगेवार

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीत एका जागेसाठी 40 लाख, पहिला पेपर रद्द, संपूर्ण भरती प्रक्रियाच संशयास्पद.

भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज…

22 hours ago