हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात जिल्हाधिकारी याना दोन हजार नागरिकांचे सह्यानिशी निवेदन.
अन्नत्याग आंदोलन कर्त्या महिलांनी आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निबूं-शरबत घेत उपोषण सोडले.…