एटापल्ली येथे दोन वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न

एटापल्ली येथे विध्यार्थ्यांना ट्रॅव्हल व रूग्णांसाठी रुग्णवाहिका वाहनांचा लोकार्पण सोहळा नगर अध्यक्षा दिपयंती पेंदाम यांचे हस्ते संपन्न.

एटापल्ली येथे दोन वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न, लोकार्पण सोहळ्याचे नगर अध्यक्षा दिपयंती पेंदाम यांचे हस्ते पार.

2 months ago