करंट लागून मुलगा गंभीर जखमी

काजळसरा येथे बालकाला डीपीच्या उघड्या ताराचा झटका, राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष केली पाहणी.

डीपीच्या विद्युत् प्रवाहाच्या झटक्यात एक बालक गंभीर तर दुसरा बचवला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी काजळसरा गावात जाऊन प्रत्यक्ष…

2 months ago