गटग्रामपंचायत खापरी (ढोणे) अंतर्गत असलेले तुळजापूर येथील विविध प्रलंबीत कामांबाबत कामगार नेते डॉ. वावरे यांच्या नेतृत्वात धड़क मोर्चा.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सेलू:- गटग्रामपंचात खापरी ( ढोणे) अंतर्गत येत असलेला तुळजापूर हे गाव…