डोंगरगाव शेतात आग

शेतातील मोटार पंपाच्या मेन लाईटचे तार तुटून पडल्याने शेतात भीषण आग, गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील डोंगरगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.…

6 months ago