दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री फडणवीस

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस अधिकारी निलंबित. बीड, परभणीतील मृतांच्या…

10 hours ago