पोलिसांना मारहाण

पुण्यात दारुच्या नशेत मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसांशी वाद घालत चक्क पोलिसाला मारहाण.

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका…

6 hours ago