राजाराम ग्राम पंचायत

राजाराम येथील पाणी पुरवठा टाकी व नळ जोळणी चे काम निकृष्ट दर्जाचे त्वरित सुरळीत करावे अन्यथा आंदोलन करणार.

पाणी पुरवठा दुसऱ्यांदाही ठरली कुचकामी, उपसरपंच रोशन कंबगौनीवार यांचा आंदोलनाचा इशारा. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज !…

7 months ago