वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न, आगामी विधानसभा निवडणुकीवर झाली चर्चा.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन…

4 weeks ago

बल्लारपूर वंचितच्या मागणीला यश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार सौदर्यारिकरण व मजबुतीकरण.

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन बल्लारपूर:- दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ला वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरच्या…

3 months ago

आमचा पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो.

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- आज लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल लागला आहे. लोकसभा निवडणूक…

4 months ago

बीडचा खासदार हा ओबीसी समाजाचाच होणार हे निश्चित, वंचितने वाढविली धकधक लढत तिरंगी.

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकित उद्या सोमवारी चौथ्या टप्प्याचे मतदान…

4 months ago

धुरखेडा येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा.

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- उमरेड पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धुरखेडा…

4 months ago

पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुली कार्यालय, यंत्रणाचा वापर करून खंडण्या गोळा करण्यात येतात: प्रकाश आंबेडकर

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरज:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक प्रचार जोमात सुरू आहे. सांगली लोकसभा…

5 months ago

वंचित बहुजन आघाडीत सर्व काही आलबेल नाही, अधिकृत उमेदवाराचा निवडणुक लढण्यास चक्क नकार.

राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- वंचित बहुजन आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.…

5 months ago

नरेंद्र मोदी यांची भूमिका हिटलरसारखी, 150 च्या वर सुद्धा जागा जाणार नाहीत ही वस्तूस्थिती: प्रकाश आंबेडकर

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू…

5 months ago

चंद्रपूर: मनोज जरांगे यांच्या पाठीमागे इतके टक्के मराठा समाज उभा, आंबेडकर यांनी स्पष्ट आकडा सांगितला.

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे…

5 months ago