विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

गडचिरोली:नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात, तिसऱ्या दिवशी शाळेतून घरी येत असताना 11 वर्षीय मुलाचा भरधाव ट्रकने जाेरदार धडक दिल्याने मृत्यू.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- 2024 ते 2025 या वर्षाच्या नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात…

3 months ago