श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ एटापल्लीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 31 जणांनी केले रक्तदान.

श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळाचा मानवतावादी उपक्रम. विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक १२…

7 days ago