सिंदी रेल्वे येथील शेकडो लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

सिंदी रेल्वे येथील शेकडो लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. हा पक्षप्रवेश म्हणजे बदलाची नांदी, सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा: अतुल वांदिले

सिंदी रेल्वे येथील शेकडो नागरिकांनी ५० किलोमीटर येऊन हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पार्टी जनसंपर्क कार्यालयात केला पक्ष प्रवेश. राष्ट्रवादीचे…

1 day ago