Aam Aadmi party ballarpur

नगरपरिषद शाळांच्या शिक्षण व्यवस्था सुधारेपर्यंत आम्ही सोडणार नाही, आम आदमी पार्टी बल्लारपूर आक्रमक.

"पर्याप्त शिक्षक नाही, शिक्षणाचा दर्जा नाही मग पटसंख्या वाढणार कशी?" स्थानिक आमदार तसेच मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष का? सौ. हनिशा दुधे…

1 week ago