Akola

अकोला शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दिशादर्शक फलक लावला पैसे नाही, पण महासांस्कृतिक महोत्सवासाठी लाखोंचा खर्च.

महासांस्कृतिक महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाचा लाखो रुपये वायफळ खर्च. महासांस्कृतिक महोत्सवासाठी ६८८७५०० रुपयाची ई निविदा. अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

5 months ago