तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू* *रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद
*गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के* *नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. गडचिरोली ...
Read more