Friday, May 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांची उत्कृष्ठ कामगिरी लोखंडी कोयत्या सह एक अरोपी अटक…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 12, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार *रुपेश मारणे* व त्याच्या साथीदारांवर खंडणी,
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

पुणे :- दिनांक ११/०१/२०२३

रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व पथक असे कॉम्बिंग कारवाई करीत असताना पो ना लोखंडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम एस एस वडेवाले दुकानाच्या समोर असलेल्या झाडाझुडपा लागत, घोरपडी पेठ, पुणे येथे उभा असून त्याचे जवळ एक लोखंडी कोयता असून तो कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत आहे, सदर ठिकाणी जाऊन नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता नौमन कमरकली शेख , वय १८ वर्षे, रा. घोरपडी पेठ, पुणे असे सांगितले. नमूद इसमाकडे लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध खडक पो स्टे येथे आर्म ॲक्ट ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करणे कामी त्यास खडक पो स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे, मा. पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (अति. कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नरेंद्र पाटील, श्रेणी पो उ नि शेख, पो ना लोखंडे, पोना गणेश ढगे,पो ना येडे, पो ना जाधव व पो. अं. बनकर यांनी केली आहे.

पोलीस निरीक्षक,(अति. कार्यभार)
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1,
गुन्हे शाखा पुणे शहर

Previous Post

वैजापूर ग्रामपंचायत येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

Next Post

अहेरी नगरपंचायत सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन यशस्वी, येत्या २ दिवसांत थकीत वेतन मिळणार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अहेरी नगरपंचायत सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन यशस्वी, येत्या २ दिवसांत थकीत वेतन मिळणार.

अहेरी नगरपंचायत सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन यशस्वी, येत्या २ दिवसांत थकीत वेतन मिळणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In