Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

वारजे माळवाडी पोलीसांची धडाकेबाज कामगिरी मोक्याच्या गुन्हयातील सुमारे दीड वर्षापासून पसार झालेल्या आरोपीस ठोकल्या बेडया…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 18, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

वारजे माळवाडी पो.ठाणे गु.र.नं. १९१ / २०२१ भा.द.वि. कलम ३०७, ३८७, १२० (ब), ३४ क्रि. लॉ.अमें. अॅक्ट कलम ७ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) म.पो.अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधि सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे नकुल शाम खाडे याचेशी संबंधीत नातेवाईकांच्या तसेच मित्रांच्या हालचालींवर सुमारे तीन महिन्यापासून पाळत ठेवण्यात येत होती. या दरम्यान आरोपी नकुल खाडे हा त्याचे पत्नीस अधून मधून भेटण्यास येवून जात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान आज रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तो त्याच्या पत्नीला भेटण्याकरीता चांदणी चौक या ठिकाणी थांबणार आहे. सदरबाबत खात्री करणेकामी तपास पथकाचे अंमलदारांसह बातमीच्या ठिकाणी जावून थांबलो. काही वेळातच सदरचा आरोपी हा चांदणी चौक या ठिकाणी येताच त्याला पाहुन आम्ही त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो तेथे न थांबता आम्हास पाहून पळून जावू लागल्याने स्टाफमधील पोना शेलार व पोशि बंटी मोरे यांनी त्याचा पाठलाग करुन शिताफीने पकडले. त्यानंतर त्यास ताब्यात घेवुन वारजे माळवाडी पो स्टे येथे आणुन त्याच्याकडे चौकशी करता त्याने वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देषांचे तंतोतंत पालन करून न्यायहक्काची जाणीव करुन देवुन त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी ही मा. श्री. राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. सुहेल शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा. श्रीमती रुक्मीणी गलंडे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक श्री.बापू रायकर ,पोलीस उपनिरीक्षक श्री नरेंद्र मुंढे, पोउपनि पावें, पोहवा रामदास गोणते, पोलीस नाईक प्रदीप शेलार, अमोल राऊत, गोविंद फड, हनमंत मासाळ, पोलीस शिपाई बंटी मोरे, विजय भूरूक, नितीन कातुर्डे, अजय कामठे, श्रीकात भांगरे, गोविंद कपाटे यांनी केली आहे.

Previous Post

पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका सर्व आरोपी यांचेवर मोक्का कायद्यान्वये कारवाई.

Next Post

ठाणे: नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले-जाधव यांना हायकोर्टाचा दिलासा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
ठाणे: नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले-जाधव यांना हायकोर्टाचा दिलासा.

ठाणे: नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले-जाधव यांना हायकोर्टाचा दिलासा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In