पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर
पूणे:- एकून १४ मोबाईल जप्त करून चोरटयारा केले जेरबंद यातील किंवादी नाम रोहण दिगंबर दोगे है स्वारयेद पर स्थानक येथे त्याचे शोधने कामी आले असता त्यानी ये बसमध्ये दिलेल्यानतर अज्ञान दोन व्यक्तीने त्याचे जवळ येवून त्याने खीशातील मोबाईल चोरत असताना फिर्यादी यांना शंका आल्याने त्यानी आरोपीस हावाले असा दोन अज्ञात आरोपीने फिर्यादी याना मारहान करुन त्याचे कडील 1,000/- कि रेडमी ९ हा मोबाईल घेवुन गेले स्थरनेट पोलीस ठाणे येथे किवांदी यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे सदर बाबत गुन्हा रनि २२/२०२३ भादवी कलम ३९२.३४ तकार दिली होती. त्यावरून स्वारगेट पोलीसांनी सदर गुन्हयाचा तपास करीत घटनास्थळी सी सी टी व्ही फुटेज चेक के पास सहा पोलीस निरीक्षक प्रशांत संदे व पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले याना दर नमुद दाखल गुन्हेतील आरोपी का पपट्टी येथे येणार असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली असता त्यांनी लागलीच सदर बाबत वरिष्ठांना माहिती दिली असता वरिष्ठांनी खात्री करून कायदेशीर कारवाई कर आदेशित केले होते.
त्यावर तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत देव पो.उप निरीक्षक अशोक येवले आणि तपास पथकातील स्टाफसह सदर बातमीचे ठिकाणी जावुन सापळा लावुन थांबलो असताना अंबिका शंकरशेठरोड स्वारगेट पुणे येथे मिळालेल्या बातमी प्रमाणे दोन
संशयीत इराम हे दिसून आल्याने त्यास शिवाने या घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यातील एकाने त्याचे नाव सीरम कुमार शिंदे २ वर्षे रा. फिरस्ता व दुस याने त्याचे नाव अदिपक ३२ वर्षे अविका झपटी स्वारगेट पुणे असे असल्याचे सांगीतले.
त्यास वर नमुद दाखल गुन्हाचा चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे तसेच त्याने मारहाण करूण घेवून गेलेल्या दाखल गुन्हयातील एकुण ३०००/- कि रेडमी डा मोबाईल व त्या सोबत इतर १३ मोबाईल जप्त करून सदरचा प्रकार उघडकीस आणला आहे. सदर प्रकाराबाबत नागरीकांनी सतर्क राहावे असे स्वारगेट पोलीसानीतरोच पुणे शहर पोलीसानी आव्हान केले आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. राजेंद्र डहाळे सी, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. स्मार्थना पाटील सो पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२, पुणे शहर मा. श्रीमती सुषमा चव्हाण सो सहा पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत शंदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, तसेच पोलीस अंमलदार, पोहया मुकुंद वा सोमनाथ काले शिवा गायकवाड, किरण भरगुडे, फिरोज शेख, संदीप मुले रमेश चव्हाण, अनिस शेख, दिपक खंदाज, गोडसे यांनी एकत्रपणे केली आहे.