Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

गुन्हे शाखा युनिट२ ची उलेखनिय कामगिरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या बेतात असलेल्या तरुणास कोयत्यासह केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 2, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, चंद्रपूर, जळगांव, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
गुन्हे शाखा युनिट२ ची उलेखनिय कामगिरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या बेतात असलेल्या तरुणास  कोयत्यासह केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

गुन्हे शाखा युनिट २ पूणे शहर

पुणे :- दि 01/02/2023 रोजी मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सो. यांनी खुन, खुनाचा प्रयत्न, राॅबरी, घरफोडी, चेन्सस्नॅचींग सारख्या गुन्हयांना प्रतिबंध करणे, जास्तीत जास्त गुन्ह्यातील पाहीजे/फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करणे, सोशल मीडियावर दहशत पासविणारे विडिओ प्रसारित करणार्यांचा शोध घेऊन त्यांना प्रतिबंध करणे असे आदेश दिले होते.  त्या अनुषंगाने Unit-2 हद्दीत API वैशाली भोसले, API  विशाल मोहिते व पोलीस हवालदार संजय जाधव,  उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण , गजानन  सोनुने, मोहसीन शेख, उत्तम तारू, निखिल जाधव, महिला पोलीस हवालदार उकरंडे, साधना  ताम्हाणे असे पेट्रोलिंग करीत असताना के के मार्केट येथे आलो असता, *HC उज्वल मोकाशी व HC संजय जाधव*  यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बगली हॉस्पिटल ते केके मार्केटच्या दरम्यान असणाऱ्या शंभर फुटी रोडवर बिबवेवाडी येथे एक इसम दखलपात्र गुन्हा करण्याचे बेताने संशयितरित्या थांबला असून त्याचे कबज्यात कोयता आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळताच  *युनिट 2 चे प्रभारी मा क्रांतिकुमार पाटील सो* याना अवगत करता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वरील स्टाफने तात्काळ बातमी ठिकाणी धाव घेत सदर इसमास जागीच पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने आपले नाव *मुशब्बर उर्फ( पापा) शफिक खान वय 21 वर्ष रा. एकबोटे कॉलनी कल्याणकर पुलाजवळ  लोहिया नगर पुणे* असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे पँटच्या आत कंबरेला एक लोखंडी कोयता मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने सदरचा कोयता स्व: सौरक्षणार्थ अनाधिकाराने बाळगळ्याचे समक्ष सांगितल्याने त्यास रीतसर ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीकामी *बिबवेवाडी पो.स्टे.* च्या ताब्यात देण्यात आले आहे .
   सदर बाबत *बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं.  38    /२०२३ आर्म ऍक्ट ४(२५) मपो अधि ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे* गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

आरोपीच्या गुन्ह्यांचा पूर्वेतिहास – आरोपी मुशब्बर शफिक खान वय 21 वर्ष रा. एकबोटे कॉलनी कल्याणकर पुलाजवळ लोहिया नगर पुणे हा विधिसंघर्षत असताना, त्याच्याविरुद्ध खडक पो स्टे येथे IPC 307 चा गुन्हा दाखल आहे.

👉🏻 सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे सो, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री.सुनील पवार सो. Unit-2 प्रभारी वपोनि श्री. क्रांतीकुमार पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, API विशाल मोहिते, पोलीस अंमलदार संजय जाधव , उज्वल मोकाशी , विनोद चव्हाण, गजानन सोनुने ,शंकर नेवसे , मोहसीन शेख, निखिल जाधव, उत्तम तारू, नामदेव रेणुसे, महिला पोलीस हवालदार रेश्मा उकरंडे ,साधना तामानेे व नागनाथ राख या पथकाने केली आहे

Previous Post

नागपुर: पतीला पाठवला ‘गुड न्यूज’ चा मॅसेज, मग आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलीबरोबर उचलल खळबळजनक पाऊल.

Next Post

नागपूर ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपूर ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत.

नागपूर ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In