Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अनिकेत उर्फ अंड्या विजय कोंढरे व त्याचे इतर ०३ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 8, 2023
in Uncategorized
0 0
0
खंडणी व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व दहशत माजविणा-या, उमेश मुकेश वाघमारे व त्याचे इतर ०५ साथीदार यांचे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अनिकेत उर्फ अंडया विजय कोंढरे, वय २२ वर्षे, रा. बी- ३५/१, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०३ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करून दि.२१/१२/२०२२ रोजी रात्री २२/३० वाचे सुगारास फिर्यादी हे कुंभारवाडा सार्वजनिक शौचालया समोर, बिबवेवाडी पुणे याठिकाणी त्यांचे मित्रा समवेत गप्पा मारत उभे असताना, जुन्या भांडणाचे कारणावरून रितेश कोटरे याने थांबा तुम्हाला संपवतोच असे म्हणुन फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोक्यावर धारधार सारख्या हत्याराने गारून व त्याचा भाऊ अनिकेत कोहरे, विशाल रेणुसे अंकित सोमा यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करून फिर्यादी यांचे मित्र यास गारण्यासाठी अंगावर धावुन जावुन त्यांच्या घराच्या दारावर लाथा मारून खिडकीची काच फोडुन, मोठ-मोठयाने शिवीगाळी करून कोणी मध्ये आलेतर संपवुन टाकीन अशी धमकी दिलेबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने त्याबाबत त्यांचेवर बिबवेवाडी पो स्टे २२०/२०२२. भा. दं.वि.क. ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात भादविक ३८५ प्रमाणे कलग वाढ करण्यात आली आहे.

तपासा दरम्यान यातील पाहिजे आरोपी नामे १) अनिकेत उर्फ आंडया विजय कोंढरे, वय-२२ वर्षे, रा. बी- ३५/१, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे (टोली प्रमुख) २) रितेश विजय कोंढरे वय २४ वर्षे, रा. सदर ३) अंकित उर्फ अभिषेक सोमा, वय २४ वर्षे, रा. श्रीनाथ टेरेस साईनगर कोंढवा बुद्रुक पुणे ४ ) विशाल लक्ष्मण रेणुसे वय २२ वर्षे, रा. काशीनाथ पाटीलनगर, नगरीया विहार, बालाजीनगर, पुणे (टोळी सदस्य) आ.७.२ व ४ यांना अटक करण्यात आली आहे.

सदर पाहिजे आरोपी अनिकेत उर्फ अंडया विजय कोढरे (टोळी प्रमुख) याने त्यांचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करून टोळीची दहशत व वर्चस्व प्रस्थापीत करून बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध आर्थिक फायदा मिळविण्याच्या उददेशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन, जुलुग-जबरदस्ती करुन, अन्य अवैध गार्गाने घातक शस्त्र जवळ बाळगणे घातक हत्यारांसह दुखापत करणे, लोकांना दमदाटी करुन हत्याराचा धाक दाखवुन गारहाण करणे व जबरदस्तीने त्यांचकडील गालगता लुटणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी, इत्यादी प्रकारचे गुन्हे या गुन्हयाव्दारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली असुन असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता जाधव यांनी मा. पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री.

रंजनकुमार शर्मा यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना बिबवेवाडी पो स्टे २२० / २०२२, भा.दं.वि.क. ३०७, ३२३.५०४.५०६,३४, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३ ( ४ ) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर, श्रीमती. पोर्णिमा तावरे

हे करीत आहेत. सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्रीमती पोर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती. संगिता जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विवेक सिसाळ तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, विवेक डिगे व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ११ वी कारवाई आहे.

Previous Post

नाशिक: भाऊ आणि बहीणीवर थेट कोयत्यानेच हल्ला, टवाळखोरांना कायद्याचा किंवा पोलिसांचा धाक राहिला नाही का?

Next Post

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने माता रमाई जयंतीचा कार्यक्रम संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने माता रमाई जयंतीचा कार्यक्रम संपन्न.

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने माता रमाई जयंतीचा कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In