Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वाढदिवस विविध उपक्रम राबवून केला साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 10, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वाढदिवस विविध उपक्रम राबवून केला साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
मोबा नंबर 9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथे उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्रपणे अभिवादन केले. त्यानंतर टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यानंतर बाळासाहेबांचीशिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप यांनी भेटून एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर आनंद आश्रम येथे जमलेल्या लहान मुलांना क्रीडा साहित्य आणि शालेय वस्तूंचे वाटप एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर न्यायज्योत या नवीन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे गरीब आणि गरजू नागरिकांना विनामूल्य वकिली सल्ले देण्यात येणार आहेत. तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शहरप्रमुख हेमंत पवार, ठाणे जिल्हा महिला सेना संघटक सौ.मीनाक्षी शिंदे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, विभागप्रमुख पवन कदम, प्रवक्ते राहुल लोंढे, टेंभीनाका शिवसेनेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिमेत 0 ते 18 वयोगटातील शाळा व शाळाबाह्य मुलांची तपासणी काटेकोरपणे करावी: आयुक्त बांगर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिमेत 0 ते 18 वयोगटातील शाळा व शाळाबाह्य मुलांची तपासणी काटेकोरपणे करावी: आयुक्त बांगर

जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिमेत 0 ते 18 वयोगटातील शाळा व शाळाबाह्य मुलांची तपासणी काटेकोरपणे करावी: आयुक्त बांगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In