Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मा.आमदार दिपकदादा आत्राम यांनी सिरोंचा येथील वल्ली हैदर शाह बाबा उर्स उत्साहाला भेट, चादर चढवून, घेतले बाबांचे दर्शन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 10, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
मा.आमदार दिपकदादा आत्राम यांनी सिरोंचा येथील वल्ली हैदर शाह बाबा उर्स उत्साहाला भेट, चादर चढवून, घेतले बाबांचे दर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटचा टोकावार असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षी होत असलेल्या हजरत वली हैदर शाह बाबा उर्स व कव्वाली कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी भेट देऊन वली हैदर शाह बाबाचे अविस पदाधिकारी कार्यकर्त्यांसमेवत दर्शन घेतले.

उर्स कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी 51 हजार रूपये रोख रक्कम मदत केले. यावेळी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्या तील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे असे वल्ली हैदर शाह बाबाकडे प्रार्थना केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिताताई आत्राम, निर्मला मडावी, अविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलु पाशा, नगरसेवक इम्तियाज खान, नगर सेवक भवानी गणपूरपु, मारोती गणापूरपू, स्वीकृत नगरसेवक राजू बंदेला, आविसं सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान, सरपंच सूरज गावडे, माजी सरपंच विजय कूसनाके, साई मंदा, दुर्गेश लांबाडी, नागराजू इंगली, नागेश दुग्याला, जुलेख शेख, इमरानसह सिरोंचा तालुक्यातील अविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कोंढवा पोलिस स्टेशन ची उलेखणीय कामगिरी.. जबरी चोरीच्या ३ गुन्हयात ५ वर्षेपासुन फरारी असणारा आरोपी अटक

Next Post

महादेवाचा दर्शनास गेला आणी 65 वर्षीय वृध्द हरवला, दिसल्यास कुटुंबाशी संपर्क साधण्याचे आव्हान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महादेवाचा दर्शनास गेला आणी 65 वर्षीय वृध्द हरवला, दिसल्यास कुटुंबाशी संपर्क साधण्याचे आव्हान.

महादेवाचा दर्शनास गेला आणी 65 वर्षीय वृध्द हरवला, दिसल्यास कुटुंबाशी संपर्क साधण्याचे आव्हान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In