Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पुलवामा शहीद दिवसा निमित्त पैरा मिलिट्री मित्रपरिवार हिंगणघाट तर्फे शहिदांना श्रद्धांजली अर्पित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 15, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
पुलवामा शहीद दिवसा निमित्त पैरा मिलिट्री मित्रपरिवार हिंगणघाट  तर्फे शहिदांना श्रद्धांजली अर्पित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पुलवामा शहीद दिवसा निमित्त पैरा मिलिट्री मित्रपरिवार हिंगणघाट तहसील तर्फे सकाळी 9 वाजता शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली कारंजा चौक येथील अमर जवान स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यामध्ये प्यारा मिलिटरी परिवार तर्फे माजी सैनिक शहीद नितीन पुट्टेवार यांची आई श्रीमती प्रतिभा सुरेश पुट्टेवार धनवीज सर प्रभाकर पाटील विवेक भगत रवींद्र नौकर कार महादेव सहस्त्रबुध्दे अमोल पवार सुनील निमजे सागर दाते भारत फुलकर देवानंद जंगले दिलीप चालखुरे सुनील दिवे समशेर बेग गणी खान मिलिंद वाघमारे अरुण भगत विनायक करपे संजय कडू विनोद देहारे श्रीकांत फालके दिलीप इंगोले विजय वाघ विजय मुदाफळे राजू गुजरकर राजेंद्र बोकडे सुनील सद भैया शंकर सहारे यांच्या उपस्थितीमध्ये शहिदांना मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

सायंकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून प्यारा मिलिटरी फोर्स परिवार तर्फे तसेच माजी सैनिक कल्याण समिती निसर्ग वेड फाउंडेशन हिंगणघाट बचाव समिती व विविध महिला व सामाजिक संघटनाद्वारे कॅन्डल मार्च काढून शहराच्या प्रमुख मार्गाने कारंजा चौक येथील अमर जवान स्तंभ जवळ येऊन शहिदांना मानवंदना तसेच मान्यवरांद्वारा विचार व्यक्त राष्ट्रगीत गायन करून करून समारोप करण्यात आला.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नैनगुडा येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

Next Post

महाराष्ट्र: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षावर धारधार चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्र: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षावर धारधार चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न.

महाराष्ट्र: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षावर धारधार चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In