Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाकडे, वर्धा शिवसेना कार्यालया समोर फटाके फोडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे केले स्वागत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 18, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, वर्धा
0 0
0
शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाकडे, वर्धा शिवसेना कार्यालया समोर फटाके फोडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे केले स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मागील आठ महिन्यापासून मूळ शिवसेना कोणाची असा वाद निवडणूक आयोगाकडे निर्णयाधीन होता. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मूळ शिवसेना व धनुष्यबाण नेमका कोणाचा असा संभ्रम निर्माण झाला होता. शेवटी काल मुख्य निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय जाहीर केल्याने विषयावर पूर्णविराम झाला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रतिनिधी सदस्य असलेले ४० आमदार १३ खासदार यांचे समर्थन असल्याने मूळ शिवसेना ही आमचीच असल्या बाबतची याचिका मुख्य निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. सन २०१८ साली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत पारित करण्यात आलेल्या ठरवात असे ठरले होते कि, राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड प्रतिनिधी सभा करेल असा ठराव शिवसेना पक्षाने घेतला होता. या आधारावर एकनाथ शिंदे यांना समर्थन असलेले ४० आमदार व १३ खासदार यांच्या मतदानाच्या ७६ % टक्केवारी प्राप्त होत असल्यामुळे मूळ शिवसेना व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या मागणीला मान्यता देत असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे.या निर्णयाचे जिल्हा शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

यावेळी वर्धा जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेश सराफ यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रमुख गणेश इखार यांचे नेतृत्वात दि.१८ रोजी जिल्हा संपर्क कार्यालयात महत्वाचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळेस युवासेना जिल्हाप्रमुख निखिल सातपुते, जिल्हा संघटक संदीप इंगळे, उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, तालुका प्रमुख विवेक ठाकरे, शहर प्रमुख विजय हाडगे, पवन घोंगडे,आदित्य गारसे, सचिन घोडमारे,तेजराम लिचडे, रुपेश कोठाले, विठ्ठलराव गराड आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

राजुरा तहसिल कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार, महिला कर्मचारीमुळे नागरिकांना मनस्तापाचा करावा लागतोय सामना.

Next Post

अहेरी: महाशिवरात्री निमित्य वांगेपल्ली येथे भारत राष्ट्र समिती पक्षा तर्फे भाविकांना महाप्रसाद वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी: महाशिवरात्री निमित्य वांगेपल्ली येथे भारत राष्ट्र समिती पक्षा तर्फे भाविकांना महाप्रसाद वाटप.

अहेरी: महाशिवरात्री निमित्य वांगेपल्ली येथे भारत राष्ट्र समिती पक्षा तर्फे भाविकांना महाप्रसाद वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In