सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर;-महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे युवकांनचे मार्गदर्शक कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डाँ. श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना पक्षाचे पुर्व विदर्भ नेते किरण पांडव, यांच्या मार्गदर्शना मध्ये हर्षल शिंदे युवासेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थित मध्ये आज
येत्या दिवसामध्ये युवासेना विस्ताराकरण बेरोजगारी संघटना मजबुत ईत्याडी विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना चंद्रपूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख बंडु हजारे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, महिला जिल्हाध्यक्ष सौ.योगिता ताई लांडगे मँडम, श्री. विशाल कावणे युवा नेतृव भद्रावती तालुकाप्रमुख सौ.ज्योती ताई लांडगे, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.