✒️उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- डॉक्टर नितिन वसंत गोंधळे व त्यांच्या पत्नी आयु. माधुरी नितिन गोंधळे यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर नितिन गोंधळे यांनी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक कार्याची दखल घेऊन तामिळनाडू येथील चेन्नई मद्रास विद्यापीठातर्फे डॉक्टरेट डीलीट पदवी मिळालेबद्धल त्यांचा सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने “माझ्या जन्माची चित्तरकथा” या नाट्य प्रयोगामध्ये नगर वाचनालयाचे अध्यक्ष मा श्रीकांत जोशी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यवाहक सुहास करंदीकर, मुकुंद पटवर्धन सर वाचनालयाच्या ग्रंथालय सौ सुरेखा नाईक साहेब, सतीश सूर्यवंशी साहेब तसेच नाटकाचे कलाकार व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.