Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून चांगले संस्कार घडवून आणावे: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून चांगले संस्कार घडवून आणावे: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

चिरेपल्ली येथे वीर बाबुराव शेडमाके व सल्लागागरा स्मारकाचे उदघाटन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृतीचे चिकित्सक दृष्टीकोन तपासणी करून चांगल्या गोष्टीचे जतण केले पाहिजे, त्यातूनच आपल्या समाजतल्या येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार आपल्याला देता येईल अन तसे संस्कार प्रत्येकांनी घडवूनही आणले पाहिजे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते अहेरी तालुक्यातील चिरेपली येथील आदिवासी समाजाचा प्रतिक असणाऱ्या सल्लागागरा व वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मारकाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी विशेष अतिथी यास्थानावरून बोलत होते.

या कार्यक्रमाला उदघाट्क म्हणून बीरसा बिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशदादा पेंदाम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खाँदला सरपंच सुमन आलाम, राजाराम सरपंच नागेश कन्नाके, मेडपली सरपंच निलेश वेलादी, आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, विनोद कावेरी, वशील मौकाशी यावेळी गावातील समितीचे अध्यक्ष भगवान मडावी, सचिव सतीश मडावी, मुकुंद सोयाम, धर्मा पेंदाम, अशोक मडावी, सांबा मडावी, गणपत आलाम, येरा मडावी, चंद्रु आलाम,बापू कुमरे,लालू पेंदाम,चिनू तलांडी, मुसली कुमरे पुजारी, पोटी कुमरे, चंद्रा आलाम, नारु पेंदाम, सिताराम ईष्टाम, रविंद्र सोयाम, बिचु सोयाम, परशुराम सोयाम, रमेश तलांडी, पोलीस पाटील रघुनाथ मडावी, रावजी गावडे, गोपीनाथ गावडे, लता पेंदाम, भगवान मडावी, भगवान तलांडी, वासुदेव कुमरे, विनोद तलांडी, रामसिंग आलाम, ग्राप सदस्य किशोर आलाम, ग्राप सदस्या ज्योती आलाम, दुर्गा आलाम, रंगा आलाम, अशोक आत्राम, पांडुरंग गावडे, वंदना अलोने, ग्राम पंचायत सचिव सडमेक मॅडम, वनरक्षक सडमेक उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला या भागातील खांदला राजाराम, रायगट्टा ,गोलाकर्जी मरनेली कोत्तगुडाम परीसरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मुंबईत भावाच्या अत्याचाराला कंटाळून 14 वर्षीय बहिणीची आत्महत्या, कुर्ला पश्चिम येथील घटना.

Next Post

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पिस्टल व जिवंत राऊंड हस्तगत करून केले जेरबंद

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पिस्टल व जिवंत राऊंड हस्तगत करून केले जेरबंद

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पिस्टल व जिवंत राऊंड हस्तगत करून केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In