Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांद्रा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 15, 2023
in आरोग्य, जळगांव, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांद्रा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, जळगांव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नांद्रा:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीच्या नेत्या सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी नांद्रा येथे नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः दीप प्रज्जवलाने सौ. वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून वयोवृद्ध व्यक्तींना नवी दृष्टी प्रदान करण्याचा एक संकल्पच हाती घेतला आहे. हा संकल्प ते पुढे अविरत चालू ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासणार आहेत. दि. 15 मार्च 2023 रोजी नांद्रा तसेच परिसरातील ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सुमारे 310 रुग्णांची तपासणी जळगाव येथील नेत्रचिकित्सक डॉ. विष्णू पाटील व डॉ. विनोद पाटील यांच्या कडून करून घेतली. त्यातील जवळपास 70 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठविण्यात आले.

यावेळी रुग्णांची तपासणी, जळगाव येथे येण्या – जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सौ. वैशाली सुर्यवंशी करीत आहेत. याप्रसंगी शेतकरी नेता रमेश बाफना जी, राजेंद्र भैय्या, राजेंद्र पंडित सूर्यवंशी, विनोद बाबुराव पाटील (शिवसेना उपजिल्हा संघटक), यशवंत पवार पत्रकार, पिंपले बाबा महाजन वेरूळी, शरद पाटील तालुका (प्रमुख शिवसेना), संदीप जैन (उपजिल्हाप्रमुख युवा सेना), प्रणय रणदिवे, प्रवीण पाटील सामनेर, विनोद पाटील माहेजी, कैलास पाटील आसनखेडे, रवी पाटील लासगाव, नितीन पाटील दुसखेडे, सखाराम तुकाराम पाटील माजी उपसरपंच, सुभाष त्र्यंबक पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, विनोद सावळे सरपंच, किरण वसंत तावडे पोलीस पाटील, रवींद्र राजेंद्र पाटील पत्रकार, किरण सोनार (शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष), भूषण तावडे (युवा सेना), बाल हिलाल बाविस्कर (शाखाप्रमुख), नंदेश्वर पाटील, रामचंद्र धर्मा धनगर कुरंगी, सुनील पाटील, अरविन्द पाटील, समाधान पाटील, आदि उपस्थित होते.

Previous Post

नागपुर येथील सहायक कामगार आयुक्ताला लाच स्वीकारताना पकडले, सीबीआयने ठोकल्या बेड्या.

Next Post

राजुरा शहरात परीक्षा योद्धा चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा शहरात परीक्षा योद्धा चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह संपन्न.

राजुरा शहरात परीक्षा योद्धा चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In