Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अल्पवयीन मुलाकडून जबरदस्तीने चोरी केलेला मोबाईल हस्तगत करून, जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
March 16, 2023
in क्राईम, पुणे, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अल्पवयीन मुलाकडून जबरदस्तीने चोरी केलेला मोबाईल हस्तगत करून, जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, मोबाईल चोरी, घरफोडीचे गुन्हयास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, खंडणी विरोधी पथकाकडील स्टाफमार्फत उघडकीस न आलले मोबाईल स्नॅचिंग, जबरी चोरी गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना पोहवा सुनिल कानगुडे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून वृंदावन हॉटेलजवळ, येवले अमृततुल्य समोर जाधववाडी, पुणे याठिकाणी सापळा लावुन, अल्पवयीन मुलास ताब्यात घेवुन त्याचे अंगझडतीमध्ये कि. १०,०००/- रुचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला. त्याबाबत त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता, त्याने त्याचे मित्र रोहन व त्याचे सोबत असलेल्या इसमासह रावेत येथे फोनवर बोलत पायी जाणाऱ्या महिलेचा मोबाईल हिस्कावुन घेवुन, गेल्याचे सांगितले. त्याबाबत रावेत पोलीस ठाणे येथे खात्री करता, सदर मोबाईल चोरी बाबत रावेत पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १३२ / २०२३ भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने सदरचा मोबाईल जप्त करून, अल्पवयीन मुलास पुढील कारवाई कामी रावेत पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास रावेत पोलीस स्टेशन हे करत आहे.

सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी.अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

फळविक्री व्यावसायीकास खंडणी मागणा-यांविरुध्दगुन्हा दाखल करुन,आरोपीतांना तात्काळ अटक

Next Post

दरोडयाच्या गुन्हयातुन नुकताच जामीनावर सुटलेला व अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय असणा-या गुन्हेगाराला ४,२४,०००/- रुपये किंच्या २१ किलो २०० ग्रॅम गांजासह केले जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
दरोडयाच्या गुन्हयातुन नुकताच जामीनावर सुटलेला व अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय असणा-या गुन्हेगाराला ४,२४,०००/- रुपये किंच्या २१ किलो २०० ग्रॅम गांजासह केले जेरबंद

दरोडयाच्या गुन्हयातुन नुकताच जामीनावर सुटलेला व अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय असणा-या गुन्हेगाराला ४,२४,०००/- रुपये किंच्या २१ किलो २०० ग्रॅम गांजासह केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In