Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

फेसबुकवर डॉ. आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावर आक्षेपार्ह, शिवराळ भाषेत टीका करणाऱ्या पांडू सुर्यवंशी यांच्यावर कारवाई करून तात्काळ अटक करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 25, 2023
in उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
फेसबुकवर डॉ. आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावर आक्षेपार्ह, शिवराळ भाषेत टीका करणाऱ्या पांडू सुर्यवंशी यांच्यावर कारवाई करून तात्काळ अटक करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा पोलिसप्रमुखाना निवेदन…

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह, शिवराळ भाषेत टीका करून समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पांडू सुर्यवंशी रा. अंकलखोप जिल्हा सांगली. या व्यक्तीवर अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी. यासाठी वंचित बहुजन आघाडीने सांगली जिल्हा पोलिस प्रमुखाना निवेदन दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काही दिवसांवर असून, पवित्र रमजान महिना देखील सुरू झाला आहे तरी अशा काही विघ्नसंतोषी लोकांनी तोंड वर काढलेले दिसून येत आहे. अशा जातीवादी धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम करीत असणारा “पांडू सुर्यवंशी (पांडूरंग मधुकर सुर्यवंशी)” या नराधमांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अन्यथा फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आशा नराधमांला धडा शिकवला लागले यांची नोंद घ्यावी, तसेच होणाऱ्या परिणामास पोलीस व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असे आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, योगेश साबळे, नाझिर हुसेन झारी, चंद्रकांत खरात, संजय कांबळे, मानतेश कांबळे, अतिश कांबळे, सुनील कांबळे, किरण कांबळे, रवींद्र लोंढे, दिपक कांबळे, पवन वाघमारे, आदी उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट येथे चला जाणून घेऊया नदीला उपक्रमा अंतर्गत जलपुजन व जल संवर्धन अभियान.

Next Post

रामराम सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिमची मयुरी अवताडे उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्काराने सन्मानित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रामराम सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिमची   मयुरी अवताडे उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्काराने सन्मानित.

रामराम सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिमची मयुरी अवताडे उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्काराने सन्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In