Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

लोकासाठी मला काही करता येणे यातच मला समाधान भाग्य लाभण हे माझ ध्येय: अँड संजय धोटे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 31, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
लोकासाठी मला काही करता येणे यातच मला समाधान भाग्य लाभण हे माझ ध्येय: अँड संजय धोटे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा मंदिर तुकडोजी नगर तांबाडी फाटा जेवरा येथे श्री.सदगुरू जगन्नाथ बाबा जन्मोत्सव तथा श्री.भगवान रामनवमीचा कार्यक्रम व पालखी ग्रंथ पारायण सप्ताह कार्यक्रम निमित्ताने आज तुकडोजी नगर तुळशी तांबाडी फाटा येथील जगन्नाथ बाबा देवस्थानच्या मंदिराच्या परिसरातील आज सामाजिक सभागृहाचे लोकार्पण माजी आमदार अँड संजय धोटे राजुरा विधानसभा यांच्या हस्ते सपन्न.

माजी आमदार अँड. संजय धोटे साहेब ग्रामीण विकास निधी अतर्गत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा वने मंत्री यांच्या माध्यमातून जगन्नाथ बाबा देवस्थानच्या परिसरात सामाजिक सभागृहाचे बाधकामास सन २०१९-२०२० मध्ये १२.९५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्वागीण विकासासाठी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा करिता एकूण ३३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

आज श्रीराम जंयती पर्व व संत जगन्नाथ बाबा जन्म दिनाच्या पर्व तथा गुरू पितामोष आहेत या दिनी या ठिकाणी सदर कामाचे लोकार्पण होणे हा भाग्य आहेत. हा संकल्प जगन्नाथ महाराजा होता. माझ्या काळात अनेक मदिरासमोर सामाजिक निर्मिती केली. जवळपास पन्नासचे वर सामाजिक सभागृह मंदिराच्या समोरच दिले तसेच माझ्या काळात ६५ गावतीद पादन रस्त्याच्या कामाना राजुरा निर्वाचन क्षेत्रातील भागांत एकूण ३५कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मुख्यता शेतकऱ्यांना शेतात जाणासाठी रस्ते आवश्यक होती ती पूर्ण करू शकलो यातच मला आनंद आहे असे उपरोक्त कार्यक्रम प्रंसगी प्रतिपादन केले.

तुकडोजी नगर येथे माझ्या काळात पाणी पुरवठा मंजुर करण्यात आली असून ग्रामपंचायत जेवरा अतर्गत बरेच कामे या गावात केलेली आहे. नुकतेच तिन दिवसापूर्वी कोरपना शहरातील भक्त परिवार यांनी दर्शनासाठी पालखी मिरवणूक काढण्यात आली.कोरपना तेथे जाऊन पालखीचे दर्शन घेतले. याप्रसंगी धमणीचे पुजन करून जगन्नाथ बाबांना मनोभावे वंदन केले. यावेळी सर्व मंगलतेची कामना केली. या सर्व बाबींचा कार्य माझ्या हातून होत असल्याचा मला आनंद आहे.

याप्रसंगी शहरातील व ग्रामीण भागातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव किशोरभाऊ बावणे भारतीय जनता पक्षाचे सनियो अध्यक्ष संजय मुसळे भाजपा शहर कोरपना अमोल आसेकर रमेश पाटील मालेकर विनोद भाऊ नवले उपसरपंच ग्रामपंचायत कान्हाळगाध अमोल टोंगे डॉ. गिरटकर नैनैस आत्राम सरपंच ग्रामपंचायत जेवरा विनायक पाटील मोहितकर दोरखडे पाटील प्रा ठावरी सर बापूजी कोल्हे देवराव पंधरे देरकर महाराज तसेच जगन्नाथ बाबा मदिर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी याह स्थानिक पदाधिकारी तथा भक्त भाविक बंधू भगिनी नागरिक समस्त गावकरी उपस्थित होते. उपरोक्त या कार्यक्रमाचे संचालन विनोद नवले यांनी केले तर आभार मंदिर देवस्थानचे सदस्यानी मानले.

Previous Post

गोमुख विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थापक स्व.बाबुरावजी पाटील मोवाडे यांचा स्मृतीदिन संस्थापक दिन म्हणून साजरा.

Next Post

वीर बाबुराव शेडमाके यांचे क्रांतिकारी विचार इतिहासातून गायब : माजी पं.स.सभापती भास्कर तलांडे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वीर बाबुराव शेडमाके यांचे क्रांतिकारी विचार इतिहासातून गायब : माजी पं.स.सभापती भास्कर तलांडे

वीर बाबुराव शेडमाके यांचे क्रांतिकारी विचार इतिहासातून गायब : माजी पं.स.सभापती भास्कर तलांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In