अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन सावनेर:- तालुक्यातील खैरी ढालगाव येथे शनिवार ला सकाळी 10 ते दुपारी 4 वा. पर्यंत,महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर राबविण्यात आले. या प्रसंगी आरोग्य मित्र भूषण ढोके व प्रवीण पाटेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.योजने चा लाभ 70 लोकांनी घेतलेला असून या कार्यक्रमक करिता भारतीय जनता पार्टीचे नेते विजयबाबू देशमुख, रामरावजी मोवाडे, ऍड.सुरेंद्र फाटे, ग्रा. पं.सदस्य गणेश ढोके, ग्रा.पं. सदस्य श्री.पंकज ढोके प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमास गावातील कार्यकर्ते श्री.धनराज बोढे, निलेश निखाडे, अंकुश भुरसे, धोंडबा निखाडे, अविनाश नींबूलकार, कृष्णा मते, निलेश मोवाडे, रणजित गजभिये, पंकज नारनवरे, सत्याप्रकाश नारनवरे, दिलीप नारनवरे, बोधाने, धर्मराज ढोके, मोरेश्वर मोवाडे, अक्षय निखाडे, गजानन डाखरे, गौतम तागडे, सचिन बोढे, जितेंद्र घोडे, महादेव खडसे, गौतम नारनवरे,नारायण लांजेवार तसेच गावातील महिला निर्मला शेंडे, सौ.मीना लांजेवार, सौ.अर्चना डोंगरे, संगीता बागडे, छाया ठावरे, कल्पना नारनवरे व इतर नागरिक, महिलांनी उपस्थितीत राहून योजनेचा विशेष लाभ घेतला.