प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
मो. न.8329084432
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे यांनी नागभीड तालुका युवक कांँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदावर भूपेश अरुण कोरे मु. पो. मेंढा किरिमिटी यांची नियुक्ती करण्यात आली.
आपण कांग्रेस पक्षाची प्रतिमा जनमाणसात उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहावे कांग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे समाजातील संपूर्ण जणमाणसा पर्यंत पोहचवाल आपण अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करत आहात, आपले, संघटन, समाज कार्य करण्याची वृत्ती, लक्षात घेऊन आपली या पदावर नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र देतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ डॉ.सतिशभाऊ वारजूकर, राष्ट्रीय संघटक ओबीसी ऍड. गोविंदरावजी भेंडारकर, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष महिंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, तालुका अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, सेवादल तालुका अध्यक्ष डॉ.रवींद्रजी कावळे, शहर अध्यक्ष रमेशजी ठाकरे, उपसरपंच पुरुषोत्तमजी बगमारे,तालुका उपाध्यक्ष रवीजी बळी,माजी नगर सेवक प्रतीक भसीन, संजय अमृतकर,कांग्रेस कार्यकर्ते संजयजी माकोडे,मधुकरजी बावणकर, गजानन उरकुडे उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348