Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट पोलिस गुन्हे प्रगटीकरण पथकाची सुगंधित तंबाखू व गुटखा विकणाऱ्यावर धडक कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 9, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
हिंगणघाट पोलिस गुन्हे प्रगटीकरण पथकाची  सुगंधित तंबाखू व गुटखा विकणाऱ्यावर धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रतिबंधक गुटका, सुगंधित पान तंबाखू सुरू आहे. त्यामुळे एका इसमावर धडक कारवाई केली. त्यामुळे शहरातील अवैध पान तंबाखू गुटखा विक्री व्यावसायिकांचे धागे दनकावले आहे.

हिंगणघाट पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथकाने व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत लोहार यांच्या माहीती द्वारा शास्त्री वार्ड हिंगणघाट येतील दीपक रमेश धोटे याचे घराची पंचासमक्ष व पोलीस स्टाफचे मदतीने घरझडती घेताना घरामध्ये विक्रीसाठी लपऊन ठेवलेल्या सुगंधी तंबाखू पान मसाला असा एकूण 66,784/ रू चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी दीपक रमेश धोटे विरुद्ध गुन्हा नोंद कारवाई करण्यात आली.

सदरची कार्यवाही नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, डाॅ. सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार के. एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडेे, सागर सांगोले यांनी केली.

Previous Post

राजूरा येथे राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या समर्थनार्थ गौरव यात्रा संपन्न.

Next Post

सावनेर येथे कर्करोग निदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न, लायन्स क्लब व आयएमए चा संयुक्त उपक्रम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथे कर्करोग निदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न, लायन्स क्लब व आयएमए चा संयुक्त उपक्रम.

सावनेर येथे कर्करोग निदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न, लायन्स क्लब व आयएमए चा संयुक्त उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In