Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटना तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व समाज स्नेहमिलन संमेलन संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 19, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटना तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व समाज स्नेहमिलन संमेलन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीसुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त जागतिक ज्ञान दिन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन रोड कळमेश्वर येथे दोन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रम बहुजन मुक्ती आंदोलना चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश बाबू डोंगरे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला.

14 एप्रिल ला मानवतावादी विचाराचा दोन दिवसाचा महासंग्राम राष्ट्रीय दुय्यम जंगी संगीत मयखडी गमतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आंबेडकरी विचारधारेचे पुरुषोत्तम खांडेकर शाहीर राष्ट्रीय आझाद तिरंगा निशान वाले त्याच प्रमाणे परिवर्तनवादी शाहीर रविभाऊ हजारे व संचराष्ट्रीय गुरु सुभान मंडळ खडी गंमत पार्टी यांची परिवर्तनवादी काटे की टक्कर झाली. त्याच प्रमाणे पंधरा तारखेला राष्ट्रीय गुरु सुभान मंडळाचे क्रांतिकारी शाहीर ललकार व संच यांची शाहीर बागडे यांची परिवर्तनवादी दुय्यमची खडी गंमत संपन्न झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले व इतर थोर पुरुषांचे विचार आपल्या गीताच्या माध्यमातून त्यांनी सादर केले. शहरांच्या क्रांतिकारी गीतातून परिवर्तन दिशा दर्शवली गेली.

या कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस स्टेशन कळमेश्वर चे पोलीस निरीक्षक यशवंतजी सोलसे यांनी केले. या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन डॉ. राजीवजी पोतदार यांनी केले. यावेळी बहुजन मुक्ती आंदोलन तर्फे डॉ. राजीवजी पोतदार साहेब त्याचप्रमाणे यशवंति सोलसे सर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाज ऋण फेडणाऱ्या मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. युवराज मेश्राम महाराष्ट्र संदेश न्युज विदर्भ ब्युरो चीफ, पत्रकार अरुण वाहने भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कृष्णाजी बगडे, जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष भगवानजी चांदेकर, विदर्भ राज्य समितीचे विधानसभा अध्यक्ष संजय राव चौधरीमिशनरी कार्यकर्ता जीवन बागडे , ज्येष्ठ शाहीर नागोरावजी नागपूर गौतम धनवटे महाराष्ट्र प्रभारी बहुजन मुक्ती आंदोलन प्रफुल

आम आदमी पार्टीचे नेते राजेशजी श्रीखंडे, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते वासुदेवराव उके, सामाजिक नेते इमेश्वरजी यावलकर,आंबेडकरवादी नेते दिनेशजी इंगोले अशा अनेकसामाजिक ऋण फेडणाऱ्या नेत्यांचे जाहीर सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी ते करिता सुरेश बाबू डोंगरे, बाबाराव कोठे, प्रकाश मडके,संगीत बाबू इंगळे, चरण वालदे, नथुजी तागडे,रामदास हिवराडे, प्रवीण पेंदाम, पंकज गायकवाड व बहुजन मुक्ती आंदोलनाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

स्पा सेंटरवर छापा टाकुन ०५ पिडीत महिलांची सुटका

Next Post

घोडबंदर वासियांना मिळणार समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिव्हलची पर्वणी, ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
घोडबंदर वासियांना मिळणार समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिव्हलची पर्वणी, ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन.

घोडबंदर वासियांना मिळणार समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिव्हलची पर्वणी, ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In