Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात भिकारी महिलेवर फूटपाथवर नराधमानी केला बलात्कार; चार नराधमांवर गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 28, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात भिकारी महिलेवर फूटपाथवर नराधमानी केला बलात्कार; चार नराधमांवर गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे एका भिकारी महिलेवर काही नराधमांनी बलात्कार केला. ही घटना समोर येतच सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार पुणे शहरातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेवर फुटपाथवर बलात्कार करण्यात आला. ही घटना आरटीओ ऑफिस शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 आणि 26 एप्रिल च्या रात्री हा सर्व प्रकार घडला. 30 वर्षीय महिलेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी 4 नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फिर्यादीचे नातेवाईक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 30 वर्षीय फिर्यादी महिला ही भीक मागून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. फुलेनगर येथील आरटीओ ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात त्या कुटुंबासह राहतात. 25 एप्रिल च्या रात्री त्या जेवण करून फुटपाथवर झोपल्या असताना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ती महिला लघुशंखेसाठी गेल्या असताना एका आरोपीने त्यांना पकडून जबरदस्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध केले. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Previous Post

जनता विद्यालय ताडाळी येथे सत्कार तथा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

Next Post

आलापल्ली वनविभागात गुरे प्रतिबंधक खोदकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार, चौकशीच्या नावाखाली लेटलतीफी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आलापल्ली वनविभागात गुरे प्रतिबंधक खोदकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार, चौकशीच्या नावाखाली लेटलतीफी.

आलापल्ली वनविभागात गुरे प्रतिबंधक खोदकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार, चौकशीच्या नावाखाली लेटलतीफी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In