Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सराईत गुन्हेगार पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात; सोन साखळी चोरीचा गुन्हा उघड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सराईत गुन्हेगार पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात; सोन साखळी चोरीचा गुन्हा उघड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- एक सराईत गुन्हेगार पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या खंडणी आणि विरोधी पथकाच्या जाळ्यात सापडला आहे .पथकाने या गुन्हेगाराकडून सोनसाखळी चोरीचा एक गुन्हा उघड केला आहे. प्रदीप उर्फ पांडुरंग लहू सुतार वय ३२ वर्ष रा.बी २९, गजानन नगर रहाटणी काळेवाडी फाटा, पुणे )असे अटक केल्यास सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर त्याचा साथीदार रामा पाटील हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.सोनसाखळी चोरीची ही घटना रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार खंडणी विरुद्ध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी स्टाफला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, घरफोडीच्या गुन्ह्याला प्रतिबंध व्हावा, या अनुषंगाने रावेत पोलिस स्टेशन येथे दाखल साखळी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपासून केला या गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटी ची पाहणी केली.

दरम्यान पथकातील पोलिसाबद्दल प्रदीप गोंडाबे आणि पोलीस नाईक आशिष बोटके यांना माहिती मिळाली होती की सदरचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हाईगार रामा पाटील व पांडा सुतार यांनी केला आहे .या दोन आरोपी बाबत पथक माहिती घेत असताना पांडा सुतार हा लातूर येथे असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली. खंडणी विरोधी पथकातील सहाय्य पोलीस निरीक्षक उद्धव खांडे ,पोलीस आमदार प्रदीप गोडांबे आणि पोलीस नाईक आशिष बोटके हे लातूर येथे रवाना झाले .लातूरला गेल्यानंतर आरोपी पांडा सुतार हा लातूर येथील न्यू रेल्वे स्टेशन रोड येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली .न्यू रेल्वे स्टेशन येथे जाऊन मोठ्या शिताफीने आरोपी पांडा सुतार याला पथकाने ताब्यात घेवून त्याचे कडे विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदार रामा पाटील यांच्यासह केला असल्याची तोंडी कबुली पोलिसांना दिली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी रावेत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

खंडणी विरोधी पथकाने अटक केलेला आरोपी प्रदीप उर्फ पांडुरंग लहू सुतार हा पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध दरोडा, जबरी चोरी, सुदोष मनुष्यबदाचा प्रयत्न, गंभीर दुखापत वाहनचोरी असे एकूण ०७गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवड पुणे आयुक्त विनायक कुमार चौबे ,सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार ,सहाय्य पोलीस निरीक्षक उद्धव खाडे ,पोलिस अंमलदार सुनील कानगुडे, पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे, पोलीस नाईक अशिष बोटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Previous Post

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार

Next Post

माजी जि. प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत पोटनिवडणुक साठी आविस कडून नामांकन दाखल

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि. प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत पोटनिवडणुक साठी आविस कडून नामांकन दाखल

माजी जि. प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत पोटनिवडणुक साठी आविस कडून नामांकन दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In