Sunday, May 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

विठ्ठल ठोंबरे पाटील JP News मराठी तर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 4, 2023
in अहमदनगर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
विठ्ठल ठोंबरे पाटील JP News मराठी तर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभ प्रसंगी JP news मराठी यू ट्यूब चॅनल चा वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. Jp News मराठी हे चॅनल गोरगरीब, अन्यायग्रस्त तसेच शेतकरी वर्ग या लोकांच्या हक्क अधिकारा साठी लोकशाही मार्गाने वाचा फोडण्या साठी या JP न्यूज ची सुरुवात करण्यात आली. आपल्या सर्वांच्या सहकार्य व आशीर्वाद घेऊन हे न्यूज चॅनल अन्याय होणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे व्यासपीठ असेल.

या JP news चॅनल च्या वर्धापन दिनानिमित्त आपण करत असलेल्या सामाजिक, शौक्षणिक , क्रिडांगण, वृक्षारोपण व वेगवेगळ्या योजना राबविणे. आपले कार्य लक्षात घेऊन विठठल ठोंबरे पाटील संस्थापक अध्यक्ष दक्ष स्वयंसेवक फौंडेशन अहमदनगर यांना JP News मराठी सन्मानचिन्ह सौ. जयश्रीताई पाटील मुख्य संपादिका, दिपकदादा पाटील उद्योजक, गोल्ड मॅन, आखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभा महाराष्ट्र युवा अध्यक्ष कानसा, वारणा संस्थापक अध्यक्ष, मा.श्री जुबेरभाई सोडावाला भारतीय गौरक्षा मंच गुजरात राज्य संगठन मंत्री, अजय शर्मा कार्यकारी संपादक पत्रकार वर्ग यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

दक्ष स्वयंसेवक फौंडेशन अहमदनगर पुढील काळात यापेक्षाही चांगले कार्य करतील त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करणारे कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करा, वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनची मागणी.

Next Post

RTE अंतर्गत सन 2023-24 प्रवेशासाठी 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मुदतवाढ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
RTE अंतर्गत सन 2023-24 प्रवेशासाठी 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मुदतवाढ.

RTE अंतर्गत सन 2023-24 प्रवेशासाठी 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मुदतवाढ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In